साहित्य संगम नावाविषयी

स्वतःला व्यक्त होण्यासाठी सोशल मिडिया हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. जे मनात ते कागदावर उतरवण्यापेक्षा जे मनात ते सोशल मीडियावर ही काळाची गरज आहे. त्यामुळेच स्वतःला मुक्तपणे व्यक्त करण्यासाठी साहित्य संगम हा ब्लॉग मी सुरू केला आहे.
साहित्य संगम नाव का? तर…..

कथा, कविता, लेख, चारोळी, गझल आणि रसग्रहण अशा विविध साहित्यिक प्रकारांचा संगम असणारा ब्लॉग म्हणून साहित्य संगम.
तसेच कौटुंबिक, सामजिक, राजकीय, आर्थिक आणि मानसशास्त्र अशा विविधांगी विषयांचा साहित्यिक संगम असणारा ब्लॉग म्हणून साहित्य संगम.
सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या वडिलांचे साहित्य संगम नावाचे ग्रंथालय आहे जे आता नाशिकमध्ये माझी बहीण चालवते. त्यांचा वारसा मी ब्लॉगच्या रूपाने चालवणार आहे म्हणून ह्या ब्लॉगचे नाव साहित्य संगम.
माझ्यात साहित्याची आवड व प्रेरणा निर्माण करणाऱ्या माझ्या वडिलांना हा ब्लॉग समर्पित आहे.

Manjusha Deshpande

I am certified and trained family counselor with post graduate degree in psychology ( M.A.) from Pune University. I have done specialization in Matrimonial Counseling and also REBT Therapist. 'Simplify Life' is my Counseling center under which services like Psychological testing and career guidance, child & adolescent counselling, Marital-premarital counselling, Geriatric Counselling, Stress- Anger- Fear Management are included. I am also certified life skill trainer. I take workshops on study skills, Sex Education, Anti addiction, Abuse, HIV-AIDS etc. I am founder member of non-profitable and non government organization (NGO) LEAF ( Life Empowerment & Awareness Foundation ). Through this we help economically backward children, women and families. My hobbies are writing, reading and music.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *