जाग

गाढ झोपेतून एकदा अचानक मलाजाग आलीमाझ्या विश्वात डोकावून बघण्याची खूपघाई झाली आपल्याशिवाय सर्व काही सुरळीत पाहूनमन हेलावलेउद्विग्न मनास वाटले की आजवरकोणासाठी  जगले कोणी रडावे कोणाचे…